आजच्या धक्का धक्किच्या व वेगवान जीवनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करणे , ही काळाची गरज आहे. यासाठी इयत्ता नववी व दहावीच्या शालेय अभ्यासक्रमात "माहिती संप्रेषण तंत्रज्ञान" या अनिवार्य विषयाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा नवीन विषय सहज समजावा व त्यांना या विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न..................................................श्री. रोहिदास जे. एस.(उपशिक्षक) माध्यमिक आश्रम शाळा, चिंचवड ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा